श्री मयुरेश्वर सेवा मंडळ हे समाजरूपी ईश्वराच्या उन्नतीसाठी कटींबद्ध आहे. ह्याकरिता मंडळ सातत्याने अनेक उपक्रम राबवित आहे उदा. मोरगाव येथील पादाचारी पूल, ऍम्ब्युलन्स इत्यादी. भविष्यात देखील आपण अनेक महत्वाकांशी प्रकल्प हाती घेणार आहोत जसे आदिवासी पाड्यांमधील पाणी प्रकल्प.आपणही देणगी देऊन ह्या कार्यात सहभागी व्हावे ही आपणास नम्र विनंती.
श्री मयुरेश्वर मंदिरात देणगी देण्यासाठी अथवा पूजा / अभिषेक करण्यासाठी पुढील पर्याय उपलब्ध आहेत
अनामिक दान - मंदिरात असलेल्या हुंडी (दानपेटी) मध्ये अर्पण करू शकता
पूजा / अभिषेक - संस्थानाच्या ऑफिसमध्ये पूजा अथवा अभिषेकासाठी पैसे भरू शकता
किंवा
चेक / डिमांड ड्राफ्ट / पे ऑर्डर "मयुरेश्वर मंदिर संस्थान ट्रस्ट" या नावाने करून खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकता
किंवा
ऑनलाईन बँकिंग साठी आमच्या बँकेचे डिटेल्स खालीलप्रमाणे आहेत
बँकेचे नाव | शाखा | खाते क्रमांक | IFSC कोड |
IDBI Bank | Phadke road,Dombivli | 0455104000248426 | IBKL0000455 |
बँकेचे नाव | IDBI Bank |
शाखा | Phadke road,Dombivli |
खाते क्रमांक | 0455104000248426 |
IFSC कोड | IBKL0000455 |
किंवा
ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा